Union Budget 2026: मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये दिलासा मिळणार की ‘फ्रीबीज’चे राजकारण आड येणार?January 24, 2026
अर्थसाक्षरता Union Budget 2026: मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये दिलासा मिळणार की ‘फ्रीबीज’चे राजकारण आड येणार?By akkiJanuary 24, 20260 २०२६ चा अर्थसंकल्प हा ‘लोकप्रिय’ असण्यापेक्षा ‘व्यावहारिक’ असणे गरजेचे आहे. रुपयाला आधार देणे, टॅक्समधील गुंतागुंत संपवणे आणि अनुदानाची खिरापत वाटण्याऐवजी उत्पादकता वाढवणे, हेच खरे आर्थिक नियोजन ठरेल.