Browsing: राष्ट्रीय पेन्शन योजना

राष्ट्रीय पेन्शन योजना

२०२६ चा अर्थसंकल्प हा ‘लोकप्रिय’ असण्यापेक्षा ‘व्यावहारिक’ असणे गरजेचे आहे. रुपयाला आधार देणे, टॅक्समधील गुंतागुंत संपवणे आणि अनुदानाची खिरापत वाटण्याऐवजी उत्पादकता वाढवणे, हेच खरे आर्थिक नियोजन ठरेल.